‘जटाधारा’ ७ नोव्हेंबर २०२५ ला होणार प्रदर्शित; सोनाक्षी-सुधीर बाबूचा भव्य पौराणिक सिनेमा!
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि दाक्षिणात्य सुपरस्टार सुधीर बाबू यांच्या बहुप्रतिक्षित पौराणिक ‘जटाधारा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.
Read More